Back
Fitting…

1 page

भरे मनांत सुंदरा

भरे मनांत सुंदरा, तुझीच मूर्ति श्यामला
छंद लागला जिवास, धुंद जो करी मला

कोकिळेस लाभली सुरम्य गीत-माधुरी
गौर गाल भूषवी सुरेख तीळ साजिरा

लाभतां तुझ्यापरी सुकांत कृष्ण-सुंदरी,
म्हणेन मी नको मला, अप्सरा मनोहरा !

भरे मनांत सुंदरा

भरे मनांत सुंदरा, तुझीच मूर्ति श्यामला
छंद लागला जिवास, धुंद जो करी मला

कोकिळेस लाभली सुरम्य गीत-माधुरी
गौर गाल भूषवी सुरेख तीळ साजिरा

लाभतां तुझ्यापरी सुकांत कृष्ण-सुंदरी,
म्हणेन मी नको मला, अप्सरा मनोहरा !

भरे मनांत सुंदरा

भरे मनांत सुंदरा, तुझीच मूर्ति श्यामला
छंद लागला जिवास, धुंद जो करी मला

कोकिळेस लाभली सुरम्य गीत-माधुरी
गौर गाल भूषवी सुरेख तीळ साजिरा

लाभतां तुझ्यापरी सुकांत कृष्ण-सुंदरी,
म्हणेन मी नको मला, अप्सरा मनोहरा !