Back
Fitting…

1 page

भाव तोंचि देव

भाव तोंचि देव भाव तोंचि देव ।
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥

भावें भक्ति फळे भावें देव मिळे ।
निज भावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥

भावचि कारण भावचि कारण ।
या परतें साधन नाहीं नाहीं ॥३॥

एकाजनार्दनीं भावचि कारण ।
सच्चिदानंदावरील दावी खूण ॥४॥

भाव तोंचि देव

भाव तोंचि देव भाव तोंचि देव ।
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥

भावें भक्ति फळे भावें देव मिळे ।
निज भावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥

भावचि कारण भावचि कारण ।
या परतें साधन नाहीं नाहीं ॥३॥

एकाजनार्दनीं भावचि कारण ।
सच्चिदानंदावरील दावी खूण ॥४॥

भाव तोंचि देव

भाव तोंचि देव भाव तोंचि देव ।
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥

भावें भक्ति फळे भावें देव मिळे ।
निज भावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥

भावचि कारण भावचि कारण ।
या परतें साधन नाहीं नाहीं ॥३॥

एकाजनार्दनीं भावचि कारण ।
सच्चिदानंदावरील दावी खूण ॥४॥