भावूक दोन डोळे, ना वीट गारगोटी प्रीतीस पारखे ते रडणार प्रीतीसाठी ! ती एक वेल होती चैत्रात मोडलेली ती एक गोष्ट होती अर्ध्यात सोडलेली कंठात दाटलेले आले अखेर ओठी ! जी वाट चालले मी, ती जाय वाळवंटी वेड्यापरी उन्हात मी राहिले करंटी मी एकटीच आता कोणी पुढे न पाठी !