भोळिं खुळीं गवसति जीं
भोळिं खुळीं गवसति जीं धनिक वणिकबाळें । धरायास त्यांस पाश असति निरनिराळे ॥ आण शपथ मम वचनें मानिलीं खरीं कां । हंसतिल जन म्हणतिल ते शंभु खरे भोळे ॥