बोल बोलना साजणा, का अबोला? सूर पंचम हा विळखा घाली ओढी तुजला हृदया जवळी जिवलगा रंग भरेना बोल बोलना, जिवलगा रंग भरेना मोहक सुंदर यौवनाचे फूल पहिले चंपकाचे का फुलेना, हसेना बोल बोलना, का फुलेना हसेना?