Bola AmrutBola
मो. ग. रांगणेकर
बोला । अमृतबोला । शुभसमयाला । गोड गोड गोड ॥ दिपले पाहुनिया । देवही हर्षभरे । ढाळुनीया सुमने वदती । धन्य धन्य धन्य ॥
From https://www.aathavanitli-gani.com/Song/Bola_Amrut_Bola