PrintSource

ब्रिजलाला गडे पुरवी

Brijala Gade Puravi

स. अ. शुक्ल

ब्रिजलाला ! गडे पुरवी हृदयिंची आस ॥

वाजिव श्रीहरी । मंजुळ बांसरी ।
पाजिव शांति-सुधा जिवास ॥