चला चला नव बाला गुंफु चला सुममाला मानवतेची मंगलमूर्ती तेजाचा ध्वज घेउनि हाती आली उषा उदयाला पुढे चला ध्वज झेला उमलल्या कळ्या सुरम्य बाला गाति मुखे 'वंदे मातरम्' ! सोन्यात नाहुनिया करू विहार या सुंदर नौकात ! ही परि धुळीत फुलली फुले, नयनी हाय आशा ना खेळे ! तळमळती मनी, कोणी न उचली ! गोड बोल ते कुणी ना बोले ! हळुच उषा कुरवाळी गाली हसा सख्यांनो हसतो हा नंदनवन मेळा