चंचल हा मनमोहन ग, याला कसले बंधन ग ! हा इवलासा बाळ सावळा हा नंदाचा कंद कोवळा सखि याच्या खेळाला झाले थिटे नभाचे अंगण ग ! हा वार्यापरी येतो-जातो दही-दूध-लोणी चोरून खातो भारी अवखळ भारी अचपळ माझा हा यदुनंदन ग ! मी म्हणते हे माझे छकुले माझ्या पोटी जन्मा आले मुखात पण ब्रह्मांड पाहता गळते माझे 'मी'पण ग !