चांदभरली रात आहे
चांदभरली रात आहे प्रियकराची साथ आहे मोगर्याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे मंद वाहे गंधवारा दूर चंदेरी किनारा अमृताच्या सागरातुन जीव-नौका जात आहे ना तमा आता तमाची वादळाची वा धुक्याची आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे