PrintSource

चांद माझा हा हांसरा

Chand Majha Ha Hasara

छोटा गंधर्व

चांद माझा हा हांसरा
नाचवी कसा प्रेमसागरा
प्रीत लहरी ये भरा

गुण-कनकाच्या नव कोंदणिं गे
शोभसी सखे तूं हिरा