चांद मातला, चांद मातला जीव गुंतला, जीव गुंतला तन मन कोरे अधीर झाले फुंकरवारे सुखावणारे चांदण्यातुनी प्राण सांडला जीव गुंतला, जीव गुंतला डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर व्हावे कापरापरी देह पेटला श्वास भारला अतीव माझा देह धुक्याचा सैल मोकळा जीव गुंतला, जीव गुंतला आत दिवे लाख पेटताना रात भेटते दुरावताना आपले दुवे शोधताना पार खोलवर रुजून येना स्वैर वाहता काठ गाठला जीव गुंतला, जीव गुंतला