चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें । तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे ॥१॥ अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां । होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां ॥२॥ कटेवरी घेउनी कर उभा तोची राहे । दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे ॥३॥