चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी ! आई-बाबांवर रुसलास का? असाच एकटा बसलास का? आता तरी परतुनी जाशील का? दूध अन् शेवया खाशील का? आई बिचारी रडत बसेल बाबांचा पारा चढत असेल ! असाच बसून राहशील का? बाबांची बोलणी खाशील का? चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास? दिसता दिसता गडप झालास ! हाकेला 'ओ' माझ्या देशील का? पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?