Back
Fitting…

1 page

चंद्र आता मावळाया लागला

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले..
श्वास गालाला छळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला !

तोच मी होतो.. गडे ग तोच मी
जो तुला आता कळाया लागला

चंद्र आता मावळाया लागला

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले..
श्वास गालाला छळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला !

तोच मी होतो.. गडे ग तोच मी
जो तुला आता कळाया लागला

चंद्र आता मावळाया लागला

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

ओठ ओठांना सतावू लागले..
श्वास गालाला छळाया लागला

हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला !

तोच मी होतो.. गडे ग तोच मी
जो तुला आता कळाया लागला