PrintSource

दारुणा स्थिती

Daruna Sthiti

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

दारुणा स्थिती । ती जाचि तयांप्रती ॥

प्रियजनपक्षा स्वीकारावें । न तरी मुख पुढती ॥

प्रतिपक्षातें मिळतां न मिळे अंगा स्पर्श रती ॥