दासि ऐसें मानुनियां
दासी ऐसें मानुनियां कार्य मला सांगतसे । सुदिन काय उगवला आज मनीं वाटतसे ॥ मधुर जातिसुमनांचा वास यास येत असे । यौवनभर म्हणुनि याचा खास अजुनि पूर्ण असे ॥