दाता तोचि ह्मणावा
दाता तोचि ह्मणावा । नामावांचोनी नेणे जीवा ॥१॥ थोर तोचि ह्मणावा । नेणे भूताचा तो हेवा ॥२॥ लहान तोचि ह्मणावा । कायावाचा भजे देवा ॥३॥ एकाजनार्दनीं ह्मणे । देवावांचुनी कांहीं नेणे ॥४॥