दावा नयनीं यशोदेचा सुकुमार मस्तकीं मुकुट कांनी कुंडल शोभे गळां वैजयंती हार सांवळी तनू कटीं पीत वेष्टिला असे रूप सुंदर अनिवार माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी करी दुष्ट संहार