दे चरणिं आसरा, देवा नाही तुझ्याविण थारा दुसरा कटु संसार असार पसारा मी अजाण रे बालक दुर्बल थोर परि मनी भक्तिभाव-बल जपत रुचिर तव नाम सुमंगल वितरी चिरसुखशांती अंतरा