दे मनास शक्ती दे, हे दयानिधे वरद तू असे जगी ब्रिद गाजते सिद्धता अशी मिळो, लोलकापरी मही किरण किरण रंगू दे सप्तरंग लेउनी चेतना तयांतुनी तेज उसळू दे अंतरास नेत्र दे, लोचनास स्पर्श दे कान लाभू दे मना अन् जीभेस प्राण दे शब्द शब्द न्हाऊ दे अमृतामध्ये चालवू नकोस दे पाउली समर्थता अंतरास लागली ही असीम आर्तता नेत्री प्रेमला आता, नीर दाटते