रिमझिमतो रातंदिन स्मरणांचा अमृतघन पावसात भिजण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नावगाव पुसण्याचे वय निघून गेले आला जर जवळ अंत का हा आला वसंत हाय्, फुले टिपण्याचे वय निघून गेले