देतसे बहु उत्साह मना । विमल हिचा हर्षातिरेक नवचि जीवना ॥ निर्मल मंगल पावन पुण्यद । जे त्रिभुवनि । तद्भवन सतीमन । प्रसाद त्याचा जनि करि न काय ॥