देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥१॥ मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ॥२॥ नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥३॥