देवा तुझे किती सुंदर आकाश
देवा, तुझे किती । सुंदर आकाश सुंदर प्रकाश । सूर्य देतो सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर चांदणें सुंदर । पडे त्याचें सुंदर हीं झाडें । सुंदर पाखरें किती गोड बरें । गाणें गाती सुंदर वेलींचीं । सुंदर हीं फुलें तशीं आम्ही मुलें । देवा, तुझीं