Back
Fitting…

1 page

देवा तुला शोधू कुठं

कुठल्या देशी कुठल्या वेशी, कुठल्या रूपात?
देवा तुला शोधू कुठं?

तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात
देवा तुला शोधू कुठं?

कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी?
कुण्या देवळात?
देवा तुला शोधू कुठं?

भलेबुरे जे दिसते भवती, भलेबुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात
देवा तुला शोधू कुठं?

स्वच्छंदी तू स्वत:चा सखा, येथे रमसी सांग उगा का?
या बाजारात