धनराशी, जातां मूढापाशीं, सुखवी तुला, दुखवी मला ॥ शस्त्र जसें अबलाकराला, रूप जसें तें जोगिणीला, सत्ता सुखरत अधमाला, धन जड जना मदत पतना ॥