धन्य आनंददिन पूर्ण मम
धन्य आनंददिन पूर्ण मम कामना । मुदित कुलदेवता सफल आराधना ॥ लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा । प्राप्त मज होय ती युवति मधुरानना ॥