धन्य आजि दिन । जालें संतांचें दर्शन ॥१॥ जाली पापा-तापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥२॥ जालें समाधान । पायीं विसांवलें मन ॥३॥ तुका ह्मणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥४॥