यमधर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा धन्य हा सावित्रीचा चुडा भर दरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा धन्य हा सावित्रीचा चुडा सती अहल्या गौतम-कांता, मुनीवेशाने तिला भोगिता देवेंद्राच्या देवत्त्वाला तिथेच गेला तडा धन्य हा सावित्रीचा चुडा यवन धावला पाठी म्हणुनी, जळुनी गेली सती पद्मिनी जोहाराची कथा सांगतो, अजुनी तिथला कडा धन्य हा सावित्रीचा चुडा