PrintSource

धरित अहा

Dharit Aha

वि. सी. गुर्जर

धरित अहा ! मन आस पहाया ।
गुरु झाला हरि विश्वपदाला ॥

शांति विशाला पसरित जाला ।
मोद मधुरता दे मनाला ।
दिव्य सुधामय लोकमाला ! ॥