धांव घाली माझें आई । आतां पाहतेसी काईं ॥१॥ धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥२॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥३॥ तुका ह्मणे डोईं । कधी ठेवीन हे पायीं ॥४॥