धांवत येई सख्या । यदुराया । ना तरी महिमा जाईल विलया ॥ बघ आचरिला । धर्म जगीं मी । शिकविलासि जो । तूंचि कासया ॥ जरी शासन मज । लाज तुला ती । ब्रीद राखी निज । समयीं अशा या ॥