धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी तारितसे भाविकांस तोच चक्रधारी अढळ पदी अंबरात बसविले ध्रुवाला संकटांत पीताम्बर दिला द्रौपदीला ऐसा दाता थोर कुंज-वन विहारी होसी का भयकंपित धरसी का शंका? गाजतसे वाजतसे तयाचाच डंका- 'जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी'