PrintSource

दिलरुबा मधुर हा दिलाचा

Dilaruba Madhur Ha Dilacha

छोटा गंधर्व

दिलरुबा मधुर हा दिलाचा,
छेडित राग गोड प्रीतीचा

करित साथ, संसार-संगीता,
नाद सुखद तव हृदयाचा