Back
Fitting…

1 page

दिव्यादिव्यांची ज्योत सांगते

तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती
दिव्यादिव्यांची ज्योत सांगते तुझी न्‌ माझी प्रीती

समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविल्या ज्योती
सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती

आज उगवला दिन सोन्याचा हितगूज येई ओठी
पतिदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी
दिवाळीत या मंगलसूत्रा शोभा येईल कंठी

तुझियासाठी देवापुढती तबक सजविले राया
पाट चंदनी समोर मांडून तुझीच होईन छाया
तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगायुगांची नाती