दिव्य स्वातंत्र्यरवि
दिव्य स्वातंत्र्यरवि आत्मतेजोबलें प्रगटतां अवनितलिं कोण त्या लोपवी? शौर्यसागर-लहरि गगन-मंडल महा भेदितां कवण त्या अबल कर थोपवी?