दोन घडीचा डाव
दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव जगताचे हे सुरेख अंगण खेळ खेळु या सारे आपण रंक आणखी राव माळ यशाची हासत घालू हासत हासत तसेच झेलू पराजयाचे घाव मनासारखा मिळे सवंगडी खेळाला मग अवीट गोडी दुःखाला नच वाव