दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा वाजली वेडी कडी अन् दार हे शहाण्यापरी मोगरा माळून आला देखणा वेडेपणा उंबरा ओलांडताना धीट हे झाले धुके ही धिटाई झेलताना लाजला वेडेपणा अजून मजला कळत नाही वेड कोणी लावले वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा