दुनियेच्या अंधेर नगरिचा न्यायच सारा उलटा सती घळघळा रडती येथे, मजेत हसती कुलटा चोर सोडुनी संन्याशाला सुळी चढविते जनता इथे कोठली गरुडभरारी, मान मिळतसे चिलटा