एकापेक्षा एक
चमचमते तारे भिरभिरते वारे आकाश सारे अंगावरी उतरे हृदयाचा ठोका शरीराचा झोका पायाचा ठेका मस्तीचे हे नखरे नाचूया तालावरी, डोलूया बोलांवरी लहरूया वार्यावरी – girls and boys lets swing and say lux एकापेक्षा एक baby, let the body shake baby एकापेक्षा एक baby, अशी ही dance मस्ती !