एकलीच दीपकळी मी
एकलीच दीप-कळी मी अभागिनी स्नेहाविण केवि जगू विजन-काननी? माझिया न संगतीस या इथे कुणी प्रेमास्तव तळमळते मी वियोगिनी ! देवा ! मी ओवाळू प्रीतिने कुणा? कोणाला सांगावी मूक वेदना? काहीही अर्थ नुरे रुक्ष जीवनीं !