कृष्णगाथा एक गाणे जाणते ही वैखरी एकतारी सूर जाणी श्रीहरी जय श्रीहरी तू सखा तू पाठिराखा तूच माझा ईश्वर राहिलासी व्यापुनीया तूच माझे अंतर आळविते नाम ज्याला अमृताची माधुरी पाहते मी सर्व ते ते कृष्णरूपी भासते आणि स्वप्नी माधवाच्या संगती मी नाचते ध्यानरंगी रंगताना ऐकते मी बासरी तारिलेसी तू कन्हैया दीनवाणे बापुडे हीन मीरा त्याहूनीही, भाव भोळेभाबडे दे सहारा दे निवारा या भवाच्या संगरी