गगना गंध आला मधुमास धुंद झाला फुलले पलाश रानी जळत्या ज्वाला आले वनावनात सहकार मोहरून भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून भरला मरंद कोषी भरला प्याला वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख लिहितात अंगुलींनी वार्यात प्रेमलेख संदेश प्रेमिकांना दुरुनी आला