गळ्यात घालुनी गळा गाउया प्रीतीची गाणी तू राजा अन् मी राणी ! मी राजा अन् तू राणी ! चल बिलगुनी चालू अधांतरी, या डोंगर माथ्यावरती हे निळेनिळे आभाळ येईल तुझ्या न् माझ्या हाती कसे उरावे भान मला तू मिठीत ग साजणी तू राजा अन् मी राणी ! मी राजा अन् तू राणी ! सूर बिलगले तुझ्या सुरांना, राहू रे मी कशी एकटी मी तुझ्या रूपातच रे एकरूप झाले शेवटी तू माझा अनुराग तुझी मी अनुरागी रागिणी मी राजा अन् तू राणी ! तू राजा अन् मी राणी !