गमाडि गंमत जमाडि जंमत ये ग ये सांगते कानांत बोलायचं नाही पण सांगायचं नाही कुणी हसायचं नाही ग गालांत गच्चिवर चल, जिन्याखाली चल चला ग जाऊ बागेत मागिल दारी, पुढच्या दारी इथंच सांगते कानांत पण बाई शप्पत, गळ्याची शप्पत नाही कुणाला बोलायचं खरंच सांगते, दिलं वचन ते, नाही कुणी ग मोडायचं काय झालं बाई, किनई ग, बाई इश्श ग बाई, बोलू कसं? आमची किनई, मनी किनई बाई बाई बाई सांगू कसं? दोन अन् तीन, तीन अन् दोन पिटुकली पिल्लं झाली तिला अशी बाई गंमत गमाडि गंमत, चला गडे ग, बघा चला