गमते सदा मजला
गमते सदा मजला । द्वारका वंद्य । प्रभुच्या पदांबुजें जगीं । जी होत धन्य ॥ भासत ती मूर्ती बघतां । हा त्यजोनी । स्वर्गिचें जणुं सिंहासन । प्रभुराज । अवतरला ॥