रिद्धीसिद्धीचा भाग्यविधाता, देव गजानन बुद्धीदाता तो सुखकर्ता तो दु:खहर्ता, चरण तयाचे धरू गणगौळण झाली सुरू कागद करुनी या धरतीचा, कलम-कुंचला मोरपिसांचा हार गुंफितो कवन फुलांचा, अमृत लागे झरू गणगौळण झाली सुरू सूर-तालांची जाता वर्दी, देवादिकांची झाली गर्दी जमले श्रोते जमले दर्दी, त्यांची सेवा करू गणगौळण झाली सुरू