गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हाला दाव रे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे माझी वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे