गणराजाला करू मुजरा
जनी जनार्दन म्होरं बसला रोखून आपुल्या नजरा गणराजाला करू मुजरा आधीमधी शंकर मधोमध बसला नटनागर नट खुदुखुदु हसला ताल-सुरांनी आज गोविला कवनफुलांचा गजरा गणराजाला करू मुजरा